Saturday 19 February 2011

झटपट पदार्थ / लिम्बूचे लोणचे


लिम्बूचे लोणचे
(लागणारा वेळ - १० मिनट)

लिम्बू (२५० ग्राम )     -  ६
 

लाल तिखट                -  १ चमचे
साखर                       -   १ 
चमचे 
मीठ                         -    २ चमचे

कृति : 
 

५ लिम्बांचा लहान-लहान फोड़ी करा. भांड्यात  टाका.   एका लिंबाचा रस त्यात पिळा, साखर,  तिखट आणि मीठ  मिसळा. ( वेळ पाच मिनट)   गैस वर भांड  ठेउन एक  उकळी येऊ द्या. (साधारण दोन मिनट-).  लोणचे लवकर नरम होते.
ठण्ड झाल्यावर लोणचे काचेच्या 
बरणीत    भरून  ठेवा. तीन-चार दिवसात हे लोणचे खाण्या साठी तैयार होते.




 

No comments:

Post a Comment