ब्रेड, पोळी किंवा परोठा बरोबर खाण्यासाठी -
लागणार वेळ - जास्तीसजास्त पाच मिनट
साहित्य
टमाटर (लाल) ( १०० ग्रॅम) - तीन
तिखट - दोन चमचे
किंवा
साबूत लाल मिरच्या - तीन ते चार
अदरक असेल तर - अर्धा इंच (किंवा एक चमचा किसलेला)
मीठ - (एक चमचा )आवडीनुसार
गूळ - आवडीनुसार
कृती
टमाटर , मिरच्या, मीठ, गूळ व अदरक मिक्सर मधून वाटून घ्या. झटपट चटणी तैयार.