झटपट टमाटर सूप ( लागणारा वेळ जास्तीसजास्त १० मिनिटे )
संध्याकाळी घरी आल्यावर चहा एवजी गरमागरम सूप तेवढ्याच वेळात पटकन करून दिले तर ह्यांना ते आवडतेही आणि भूक ही वाढते.
चार कप सूपसाठी लागणारे साहित्य
साहित्य
टमाटर (लाल) ( १25 ग्रॅम) - चार
काळी मिरी पिसलेली - १/२ चमचे
जीरा पावडर - १/२ चमचे
मीठ - १/२ चमचे / आवडीनुसार वेकल्पिक साहित्य घरात असेल तर
अदरक असेल तर - १/4 इंच (किंवा एक चमचा किसलेला)
कोथिंबीर - सजविण्यासाठी असेल तर
गूळ/ साखर ( टमाटर आंबड असतील तर) - आवडीनुसार