दिल्ली मुंबई सारख्या शहरांमधे -नवरा-बायको दोघही कामावर जाणारे. वेळेचा अभाव, छोटा फ्लैट, छोटे स्वयंपाकघर, छोटा परिवार. दोन-चार किलोचे लोणचे कुणा करता टाकणार आणि त्या करता लागणारा वेळ. लोणचे तैयार व्हायला ही बरेच दिवस लागतात. हा प्रश्न एक गृहणीने उपस्थित केला. कमी मात्रा, लवकर होणारे पदार्थ आजची गरज. त्या करता हा खटाटोप.
No comments:
Post a Comment